नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for son in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला Wishing birthday wishes in marathi for son, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे blessing birthday wishes for son from mother, Son birthday wishes in Marathi, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कलेक्शन आवडल असेल, जर birthday wishes for mom from Son in Marathi, Birthday status for son in Marathi, मुलाला वाढदिवसाच्या स्टेटस शुभेच्छा आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Marathiabhyasparishad.com ला आवशय भेट दया
Table of Contents
Birthday wishes for son in Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला.
बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्यां मधील चंद्र आहेस तू, आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son(मूल) आहेस तू! Happy Birthday My Lovely Son!
तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Birthday wishes in Marathi for son | मुलाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.


तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday status for son in Marathi | मुलाला वाढदिवसाच्या स्टेटस शुभेच्छा
आम्हाला तुमच्याबद्दल नेहमी अभिमान वाटतो. पूर्वीपेक्षा आता आमची अंतःकरणे अभिमानाने फुगली आहेत, कारण आपण एक उल्लेखनीय व्यक्ती म्हणून वाढला आहात – जे प्रेम, काळजी आणि आनंदांनी परिपूर्ण आहे. प्रिय मुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !
वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.


फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे, तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.
Son birthday wishes in Marathi |
लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.
आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी birthday wishes for son in Marathi, son birthday wishes in Marathi, happy birthday son in Marathi, मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला , son birthday wishes in Marathi, birthday wishes for son from father in Marathi तुम्हाला आवडले असेलच जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका 👍
नोट मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Son birthday caption in Marathi, मुलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर या दिलेल्या लेखातील etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.